• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आई पंढरपूरहून घरी परतली अन घरात मुलाने आयुष्य संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आई पंढरपूरहून घरी परतली अन घरात मुलाने आयुष्य संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै ०२५

आई पंढरपूर येथे वारीला गेलेली असतांना घरी एकटाच असलेल्या रामेश्वर उर्फ सचिन लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मीनगर) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्याची आई पंढरपूरवरुन घरी आली असता, तीला मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसताच धक्का असल्याने आईने टाहो फोडला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मी नगरात रामेश्वर उर्फ सचिन भोई हा तरुण आईसोबत वास्तव्यास होता. त्याची आई मंगलाबाई लक्ष्मण भोई या गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. त्यामुळे रामेश्वर उर्फ सचिन हा घरी एकटाच होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास मंगलाबाई पंढरपूरहून आपल्या घरी परतल्या. घरी येताच समोर मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. मंगलाबाईंचा आवाज ऐकताच शेजारच्यांनी त्यांच्याघराकडे धाव घेतली. शेजारच्यांनी तातडीने सचिनला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती सचिनला मृत घोषित केले. या घटनेने मंगलाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षापुर्वी रामेश्वर उर्फ सचिन याच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे तो आईचा एकमेव आधार होता. तो शहरातील केळकर मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात कामाला होता. परंतू त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने त्याच्या पित्या पाठोपाठ एकुलता एक मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रामेश्वर उर्फ सचिन भोई याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group