• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : भावाला मारण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार !

जामनेर तालुक्यातील एका गावात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३

माझ्या सोबत पळून जावून लग्न कर जर तु आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी व ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर तरुणीची जबरदस्ती सही घेत अत्याचार केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून तरुणीला संशयित आरोपी मयूर याने  दि.१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर तसेच दि. ६ सप्टेंबरपासून १५ दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्या सोबत पळून जावुन लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकेन, अशी धमकी देत तसेच तरुणीकडून ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’चे नोटरीवर सही घेवून इच्छा नसतांना तिच्या सोबत वेळोवेळी बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी भादवि कलम ३७६ (२) आणि ५०६ प्रमाणे पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहेत.

Tags: #criem#jalgaon#rapeTrump Inauguration

Related Posts

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप
क्राईम

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

नगरसेविका जयश्री पाटलांची प्रभागातील गटारी स्वच्छ करण्यावर भर !

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी
जळगाव ग्रामीण

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

February 27, 2026
मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group