• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : सासूचा खून करून सून बुलेटवर फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
खळबळजनक : सासूचा खून करून सून बुलेटवर फरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मार्च २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना एक खळबळजनक घटना जालना शहरातून उघडकीस आली आहे. एका सूनेने सासूची हत्या करून तिच्या मृतदेहाची पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे घडली असून घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून घटनास्थळावरून पसार झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सविता संजय शिनगारे (45) असे मृत सासूचे नाव आहे. तर प्रतिक्षा शिनगारे असे आरोपी सूनेचे नाव आहे. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहतो. त्यामुळे सासू व सून या दोघी शहरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे एका किरायाच्या घरात घरात राहत होत्या. या दोघींमध्ये कोणत्याही तरी गोष्टीमुळे वाद झाला होता. या कौटुंबिक वादातून सूनेने बुधवारी पहाटे सासूचे डोके जोरात भिंतीवर आदळले. त्यात सासू सविता यांचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर प्रतिक्षा शिनगारेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. त्यानंतर ते पोते घराबाहेर आणले. पहाटे 5.28 च्या सुमारास हा प्रकार सुरू होता. घराबाहेर सुरू असणारी ही हालचाल घरमालकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी लागलीच त्याची माहिती पोलिसांना दिली. घरमालकाची ही सतर्कता पाहताच आरोपी सून सासूचा मृतदेह तसाच सोडून घटनास्थळावरून पसार झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली. त्यानुसार पोलिस सून व बुलेटस्वाराचा शोध घेत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी व सदरबाजार पोलिस ठाण्याची पथके रवाना झाली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे शिनगारे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वावरे अंतरवाली येथील आहे. सविता यांचा मुलगा आकाश संजय शिनगारे यांचा 6 महिन्यांपूर्वीच परभणी येथील प्रतीक्षा हिच्यासोबत झाला होता. आकाश हा लातूर येथे खासगी नोकरीस आहे. त्यामुळे सविता व प्रतीक्षा या दोघीच जालन्यात किरायाच्या घरात राहत होत्या.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group