जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या संस्थेतर्फे दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगांव शहरातील कोर्ट चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महराजांचा जयजयकार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, सचिन बाटूंगे,शशिकांत बागडे,राहूल नेतलेकर,योगेश बागडे,प्रदीप नेतलेकर,मोहन गारुंगे,नरेश बागडे,संदीप बागडे,संतोष रायचंदे,संदीप गारुंगे,गोपाल बाटूंगे,जयेश माछरे, राहुल दहियेकर,गौतम बागडे,क्रांती बाटूंगे,नितीन नेतलेकर,पंकज गागडे,जितू घमंडे,निलेश बागडे,सोनू रायचंदे,कार्तिक बाटूंगे आदी समाजबांधव उपस्थित होते.