• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चक्क जळगावात शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; गुन्हा दाखल

काय घडली नेमकी घटना जाणून घ्या सविस्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चक्क जळगावात शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रामेश्वर कॉलनीतील मुख्य रस्त्यावर पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभाताई चौधरी यांनी या सट्टापेढीचा भांडाफोड केला. परंतू पोलिसांनी मात्र, ही कारवाई आपण केल्याची केली नोंद केली आहे.

शिवसेनेशी संबंधीत लोक सट्टापेढी चालवत असल्याचा आरोप

रामेश्वर कॉलनीमध्ये कल्याण मटका नावाचा हा सट्टा चालवला जात होता. शोभाताई चौधरी यांनी सोमवारी दुपारी तिथे जाऊन अचानक छापा टाकला. सट्ट्याची नोंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिठ्ठया आणि अन्य साहित्य त्यांनी रस्त्यावर आणून फेकले. चौधरी यांच्याच भागात हे शिवसेनेचे संपर्क कार्यालय आहे. त्यात आतमध्ये खुलेआम सट्टा मटका सुरु होता. यामध्ये टाईम बाजार, मिलन डे -नाईट, कल्यान मटका आदींचे काळे प्लॅस्टिकचे टांगते बोर्ड लावण्यात आले होते. हा मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.

महिला, मुलींची छेड काढतात
तसेच इथे सट्टा लावायला येणारी माणसे परिसरातील महिला, मुलींची छेड काढतात, महिलांना त्याचा त्रास होतो. त्याबाबत महिलांनी तक्रारी केल्यामुळे आपण इथे आल्याचे चौधरी यांनी सांगितले. शिवसेना कार्यालयाच्या आश्रयाने हे धंदे करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर तिथूनच फोन लावून त्यांनी पोलिसांना तिथे बोलावले. पोलिसांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले.

दोघांविरुद्ध गुन्हा !
दुसरीकडे मात्र, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वेगळीच नोंद करण्यात आली आहे. कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पोलिस नाईक अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर सावळे यांच्यासह पथक पाठवले. तिथे अनिल लक्ष्मण माळी (वय ४३, रा. मोठा माळीवाडा, पाळधी, ता. धरणगाव) हा सट्टा जुगाराच्या चिठ्ठयांवर आकडे लिहिताना आढळून आला. त्याच्याकडून ८६० रुपये व आकडे लिहलेल्या १० चिठ्ठया पोलिसांनी हस्तगत केल्या. त्याची चौकशी केली असता त्याने जुगाराचे आकडे जावेद शेख सलीम यांच्यासाठी घेत असल्याचे सांगितले, असे पोलिस नाईक सचिन किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जावेद शेख सलिम व अनिल लक्ष्मण माळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group