• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मे २०२६ 

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते जळगाव शहरातील पांडे चौक येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या थंडगार पाणपोईचे लोकाअर्पण करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने आणि पालकमंत्री ना. मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असल्याने शहरातील नागरिकांना थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. श्यामभाऊ कोगटा, महानगर प्रमुख श्री. संतोषभाऊ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, युवासेनेचे राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, दीपक पाटील, विशाल निकम, दीपक माळी, शुभम गवळी, सचिन सोनार, राहुल सांगिले, चेतन परदेशी, क्रिश सनकत, विजय वाघ, शंतनु नारखेडे, यश कोल्हे, मानस तळले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र गवळी मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली. शहरातील नागरिकांकडून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Related Posts

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group