• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : नर्सिंगच्या विद्यार्थीनीने जळगावात गळफास घेत संपविली जीवनयात्रा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2024
in क्राईम
0
धक्कादायक : नर्सिंगच्या विद्यार्थीनीने जळगावात गळफास घेत संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२४

मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने रुममध्ये एकटीच असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षात असलेल्या करुणा संतोष बोदडे (वय २२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीने अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे तिच्या मैत्रीणींसह कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील वढोदा येथे राहणारी करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेत होती. दिक्षीतवाडी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये ती अन्य तीन मैत्रीणींसह रुम करुन राहत होती. सद्या सण असून महाविद्यालयाला सुट्टी असल्याने तीच्या तिघ मैत्रीणी गावाकडे गेल्या होत्या. खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरल्याचे तिच्या घरमालक असलेल्या वृद्ध महिलेने सांगितले.

रविवारी संध्याकाळी करुणाची रुम पार्टनर असलेली एक मैत्रिण जळगावात आली. त्या वेळी तीने रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तीने ही बाब घरमालक असलेल्या महिलेला सांगितली. त्यांनी त्या खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता, त्यांना करुणा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना धक्काच बसला.

घर मालकाने घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, एपीआय मोरे, जुबेर तडवी, अमित मराठे, युनूस तडवी, नरेंद्र दिवेकर यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. दिक्षीत वाडी परिसरात करुणासह तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या अनेक मैत्रीणी वास्तव्यास आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी करुणाच्या रुमजवळ आल्या. करुणाचा मृतदेह बघताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले. त्या वेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group