• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलीस मावस काकाचे धक्कादायक कृत्य; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, गर्भपात प्रकरण उघड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५

मुंबईत पोलिस असलेल्या मावस काकाने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यातून ती मुलगी गर्भवती राहिली, तर हा प्रकार उघडकीस आल्यावर तिचा गर्भपातही करण्यात आला. या प्रकरणी संशयित काकाविरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी फरार झाला आहे. तर करण्यात आला असून संशयित गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका गावात आजी आजोबांसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे पोलिस दलात असलेल्या मावस काकाने मे व जून २०२५मध्ये अत्याचार केलेत. तर याची वाच्यता केल्यास तुला पोलिस होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात त्या मुलीला उलट्यांचा त्रास होऊ लागला. याबाबत तिने आजीला माहिती दिली. आजीने तिला पाचोरा येथे आणून सोनोग्राफी केली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तर, पीडितेच्या आईच्या संमतीने त्या मुलीचा डॉक्टरने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. दरम्यान, या मुलीनेच जळगाव येथील महिला दक्षता समितीला व्हॉट्सअॅप मेसेज करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

तर महिला दक्षता समितीने पाचोरा येथील पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान, ८ डिसेंबरला या मुलीस पाचोरा पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडून रितसर फिर्याद नोंदवून घेण्यात आली. यानंतर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तर संशयित आरोपी हा फरार झाला असून पाचोरा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. कृष्णा घायाळ करत आहेत.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group