• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : धावत्या रेल्वेखाली चिमुकलीला घेवून आईने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : धावत्या रेल्वेखाली चिमुकलीला घेवून आईने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२५

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मनीषा सुरेश कावळे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या विवाहितेने मुलगी गौरी सुरेश कावळे (वय ६) हिच्यासह आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास भादली रेल्वे पुलाजवळ घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळ पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा कावळे या पती सुरेश आणि दोन मुलींसोबत राहत होत्या. विवाहितेचा पती एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी गावातील एका महिलेकडे तांदूळ घेण्यासाठी जात असल्याचे पतीला सांगून मनीषा या लहान मुलगी गौरीला घेऊन घरातून गेल्या. संध्याकाळपर्यंत मनीषा व मुलगी गौरी परत न आल्याने पतीला चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी दोघींचा शोध सुरू केला. शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने अखेर सुरेश कावळे हे घरी परतले. संध्याकाळी उशिरा भादली रेल्वे पुलाजवळ एक महिला लहान मुलीसह रेल्वेखाली आल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद केली होती. दुसरीकडे सुरेश कावळे हे पत्नी व मुलीचा शोध घेत असताना त्यांना बोलविले व त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

एकाच वेळी मुलगी व आईने आत्महत्या केल्याने नशिराबाद गावात शोककळा पसरली. आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका कमलाकर बागूल करीत आहेत

Related Posts

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group