• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : ८ वर्षीय मुलीसह आईने टाकली विहिरीत उडी

अमळनेर तालुक्यात एकच खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : ८ वर्षीय मुलीसह आईने टाकली विहिरीत उडी
Share on FacebookShare on Twitter

कळमसरे, ता.अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निम येथील रहिवासी असलेली एका मातेने आपल्या ८ वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने अमळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस अधिकारी करीत असल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील निम येथिल समाधान जहांगीर कोळी याची पत्नी जयश्री समाधान कोळी व मुलगी नंदीनी समाधान कोळी हीने कळमसरे शिवारात सबस्टेशन समोरील निम रस्त्याला लागूनच असलेल्या भाकचंद जैन यांचा शेताच्या विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. सदर जयश्री कोळी ही घटना तीन वाजता कळमसरे बसस्टँड वर मुलीला घेवून बसली होती. मुलीला बिस्कीट व पाणीची बाटली घेवून पायी पायी निम गावाकडे रस्त्याकडे निघाली होती. दोघींच्या पायात चप्पल पण नव्हती. कळमसरे गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरूवातीला मुलीला विहरीत लोटले व नंतर स्वतः उडी मारली असल्याची चर्चा परीसरात सुरु आहे. जयश्री कोळीला अजून एक ४ वर्षाचा मुलगा आहे तो तिच्या माहेरी मामाकडे इंग्लिश मिडीयमला शाळेत शिकत असतो.नवरात्रीच्या आज नवमीच्या दिवशी जयश्रीने मुलीला सोबत घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुलगा मामाच्या गावाला असल्याने त्याचा जीव वाचला. जयश्रीचा पती समाधान जहांगीर कोळी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोल मजूरी करायचा. जयश्रीची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर आज देवदर्शनासाठी गेेली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात पाठवले असून मारवड पोस्टेला अकस्मात मृत्यूची दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सपोनी जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुकेश साळुंखे करीत आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group