• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खळबळजनक : पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन पती मुंबईकडे रवाना !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 29, 2025
in जळगाव, क्राईम
0
खळबळजनक : पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन पती मुंबईकडे रवाना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२५

राज्यातील गुन्हेगारीत पुणे शहर आता अव्वल येत असतांना एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून केला. तिचा मृतदेह घरातच सुटकेसमध्ये भरून ठेवला. त्यानंतर मुंबईकडे जात असताना त्याने शिरवळ परिसरात विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला ही माहिती मिळाली. त्या वेळी बंगळुरूमधील ‘मर्डर मिस्ट्री’चा हा भयानक थरार पुढे आले.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, जोगेश्वरी, मुंबई) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी गौरी (वय 32) हिचा खून केला आहे. राकेश याच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटक पोलिसदेखील त्याच्या मागावर होते. तो शिरवळ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळताच, त्यांनी पुण्याकडे धाव घेतली.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश हा फेब—ुवारी महिन्यात पत्नी गौरी हिच्यासह बनारगट्टा तेजस्विनीनगर बंगळुरू येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आला. तो वर्क फ्रॉम होम करत होता. तर गौरी नोकरीच्या शोधात होती. 26 मार्च रोजी रात्री गौरीने परत मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. त्या कारणातून दोघांत वाद झाला. गौरी घरातील भांडी आदळू लागली. राकेश याने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आला. त्याने गौरीच्या हातातील चाकू घेऊन तिच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गौरी घराच्या लॉबीत पडली. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच राकेश याने घरातील मोठी बॅग रिकामी करून तिचा मृतदेह त्यामध्ये ठेवला. त्यानंतर ती बॅग बाथरूमच्या बाहेर ठेवून दिली.

27 मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास त्याने कारमधून बंगळुरूमधून मुंबईच्या दिशेने पळ काढला. पोलिस आपल्याला पकडतील याची त्याला भीती होती. महाराष्ट्रातील कागल गावी आल्यानंतर त्याने एका मेडिकलच्या दुकानातून फिनाइल आणि झुरळ मारण्याचे औषध विकत घेतले. प्रवासातच त्याने बंगळुरू येथे तो राहत असलेल्या इमारतीतील एका व्यक्तीला गौरीचा खून केल्याची माहिती दिली. तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याचे सांगितले. खंडाळा घाट उतरल्यानंतर राकेश याने शिरवळ परिसरात विष (कीटकनाशक) प्राशन केले.

विष प्राशन केल्यानंतर त्रास होऊ लागल्याने राकेश रस्त्याच्या कडेला बसला होता. एका दुचाकीचालकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्या वेळी त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले. राकेशला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरवळ पोलिस ठाण्याचे हवालदार कुंभार तेथे अगोदरच हजर होते. त्यांनी माहिती घेतली असता, राकेश याने पत्नी गौरीचा खून केल्याचे सांगितले.

Tags: #jalgaonShocking: Wife's body stuffed in a suitcase and husband leaves for Mumbai!

Related Posts

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ : इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची मांदियाळी
जळगाव

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ : इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची मांदियाळी

February 6, 2026
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group