• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : शुल्लक कारणाने रात्रीच्या सुमारास तरुणाचा दगडाने ठेचून खून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : शुल्लक कारणाने रात्रीच्या सुमारास तरुणाचा दगडाने ठेचून खून
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ सप्टेंबर २०२५

अमळनेर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तंबाखू न दिल्याच्या कारणावरून पैलाड भागातील ३८ वर्षीय मुकेश धनगर याचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना दि. २१ रोजी रात्री घडली. निखिल विष्णू उतकर (वय ४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

या प्रकरणी दिनेश भिका धनगर यांच्या फिर्यादीवरून त्यांचे भाऊ मुकेश धनगर (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड) हे रात्री ११ वाजता घराबाहेर गेले होते. त्यावेळी हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्यांचे कोणाशी तरी भांडण सुरू असल्याचे प्रवीण पारधी यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यावर तंबाखू न दिल्याने मुकेश व आरोपीत वाद होत असल्याचे दिसले.

सविस्तर वृत्त असे कि, वाद मिटवण्यासाठी फिर्यादी दिनेश पुढे गेले असता आरोपीने त्यांच्यावर दगड फेकला. त्यामुळे त्यांनी घरी जाऊन मदतीसाठी भावंडांना बोलावून आणले. मात्र परत येताच आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात व तोंडावर ओबड धोबड दगडाने मारहाण करत असल्याचे दिसले. जखमी अवस्थेत मुकेशला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, युवराज बागुल, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव व उदय बोरसे यांनी आरोपीस ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. दि.२२ रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश निलेश यलमाने यांनी आरोपीस २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Posts

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group