• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांधकामाचे साहित्य चोरणारे व विकत घेणारे अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2023
in क्राईम
0
बांधकामाचे साहित्य चोरणारे व विकत घेणारे अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३

जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणाहून स्केअर ट्यूब, चॅनल, स्टील रॉड असे साहित्य चोरी झाल्याची घटना शनिवार घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्टोअरकिपर नितीन धाईतडक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी अल्ताफ पठाण यांच्यासह पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एका भंगार व्यवसायिकाकडे लोखो रुपयांचे साहित्य तीन तरुणांनी विक्रीला आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकाने भंगार व्यवसायिकांच्या दुकानावर तपासणी केली असता चोरीस गेलेले साहित्य आढळून आले. भंगार व्यवसायिक विनायक प्रकाश शेरे (वय २९, रा सुप्रीम कॉलनी) याची चौकशी केली असता त्याने हे साहित्य गौरव कैलास चव्हाण (वय १९, रा. मोहाडी), दीपक भावलाल नन्नवरे (वय २७, रा. मोहाडी), उमेश विनोद चव्हाण (वय २५, रा. उमाळा) या तिघांनी २५ हजार रुपयांमध्ये विक्री केल्याचे सांगिल्यावरुन पोलिस पथकाने तिघांचा शोध घेत अटक केली.

यांनी केली कारवाई
गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहे कॉ अल्ताफ पठाण, पोलिस नाईक योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ राहुल रगडे व विशाल कोळी यांच्या पथकाने केली. अटकेतील संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांना न्यायलायात हजर केले असता चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Tags: #policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group