• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सेक्सस्टॉर्शनच्या जाळ्यात अडकला अन लोकलखाली दिला जीव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
सेक्सस्टॉर्शनच्या जाळ्यात अडकला अन लोकलखाली दिला जीव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात सेक्सस्टॉर्शनचे मोठे जाळे वाढू लागले आहे. यात अनेकांनी आपला जीव देखील दिला आहे तर अनेक लोक कंगाल देखील झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईच्या माटुंगा येथे घडली आहे.

एका ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याने सेक्सस्टॉर्शनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलखाली उडी घेत कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. जीआरपीने महिलेसह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फेसबुकवर कोमल शर्मा या महिलेने रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत मैत्री केली होती. व्हिडीओ कॉलदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याचे आपत्तीजनक व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. व्हिडीओ यूट्युबवर अपलोड करण्याची भीती दाखवून मयताकडून 2 लाख रूपये उकळले. रेल्वे कर्मचाऱ्याच्या खिशातून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये लिहिलं होतं की, त्याने फेसबुकवर कोमल शर्मा नावाच्या महिलेशी मैत्री झाली होती. कोमलीने कर्मचाऱ्याचे व्हिडीओ कॉलिंगदरम्यान त्याचा अश्लील व्हिडिओ काढला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले जात होते.

9 ऑक्टोबर रोजी पीडित व्यक्ती सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी अचानक 3.50 च्या सुमारास व्यक्तीच्या पत्नीला माटुंगा रेल्वे पोलिसांचा फोन आला. पतीला ट्रेनने धडक दिल्याचा ते गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला. एफआयआरनुसार, पीडित व्यक्तीने महिलेने ब्लॅकमेल करूनही पैसे दिले नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांना याची कल्पना नव्हती की सेक्सटोर्शनिस्टच्या एका गटाकडून तिचा छळ केला जात आहे आणि ब्लॅकमेल केला जात आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group