• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘I Love You’ म्हणत विद्यार्थ्यांनी काढली शिक्षिकेची छेड ; व्हिडीओ व्हायरल अन गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2022
in क्राईम, राज्य
0
‘I Love You’ म्हणत विद्यार्थ्यांनी काढली शिक्षिकेची छेड ; व्हिडीओ व्हायरल अन गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ नोव्हेंबर २०२२

‘I Love You’ इंग्रजी भाषेतील हे तीन शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीप्रती असलेले प्रेम व्यक्त करायचं असेल तर ती या शब्दांद्वारे व्यक्त होते. पण जर कोणी हे जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर तो अतिरेक वाटू लागतो.

मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हटले. तसेच तिची वर्गात आणि रस्त्याने ये-जा करताना मुलांकडून छेड काढली जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्रस्त झालेल्या शिक्षिकेने अखेर पोलिस ठाण्यात तीन विद्यार्थ्यांविरूद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षिकेचा आरोप आहे की, त्यांच्या शाळेतील बारावीचे विद्यार्थी तिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात, तर कधी रस्त्याने ये-जा करताना तिला असभ्यपणे बोलत आहेत. हे प्रकरण मेरठमधील किठोरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इनायतपूर गावातील आहे. सीओ किथोर सुचिता सिंह यांनी सांगितले की, शिक्षिकेच्या तक्रारीवरून, तीन आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध आयटी कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. आरोपी असलेल्या विद्यार्थ्यांच्या बहिणींचीे देखील चौकशी केली जाणार आहे.डॉ. राम मनोहर लोहिया मेमोरिअल इंटर कॉलेज राधना येथील शाळेच्या शिक्षिकेने हे आरोप केले आहे. शाळेतील बारावीतील तीन विद्यार्थी त्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात तर कधी रस्त्यात त्याची छेड काढत आहेत. कधी तो आय लव्ह यू म्हणतात तर कधी अपशब्द वापरतात.

शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, विद्यार्थ्यांना शिवीगाळ करण्यासाठी अनेकवेळा थांबवण्यात आले, समजावून सांगितले. मात्र, या तीन विद्यार्थ्यांनी त्यांचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ बनवला. तो व्हायरल केला. हे सर्व प्रकरण गुरुवारी उघड झाले. हा व्हिडिओ बनवण्यात आरोपी विद्यार्थ्याच्या बहिणीचाही सहभाग असल्याचे शिक्षिकेने आरोप केला आहे. शुक्रवारी शिक्षिकेने किठोरे पोलिस ठाणे गाठून विद्यार्थ्यांविरोधात तक्रार केली. तिघेही बारावीचे विद्यार्थी आहेत. शिक्षिकेने सांगितले की, तिने या विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका म्हणून अनेकदा समजावून सांगितले. मात्र विद्यार्थ्यांनी ते मान्य केलेच नाही. आपल्या सन्मानात रहा, मात्र, विद्यार्थांनी अनुशासनाचा भंग केला आहे.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group