• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एमपीएससी परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे यश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
एमपीएससी परीक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे यश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक अर्थात एस.टी.आय. पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल यापूर्वी जाहीर झालेला होता. या परीक्षेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड नुकतीच जाहीर झाली. यात मनिषा अण्णासाहेब खेडकर व आकाश नामदेव म्हेत्रे यांची एस.टी.आय. पदासाठी यशस्वी निवड झालेली आहे.

तसेच सहाय्यक कक्षाधिकारी पदासाठीची प्रतिक्षा यादी देखील जाहीर झालेली असून यात सुप्रिया दिलीप चव्हाण या विद्यार्थीनीची निवड झालेली आहे.पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन जळगांव शहरात मिळत असल्यामुळे केवळ खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील दर्जी फाऊंडेशनच्या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत आहेत. याच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे यापूर्वी पी.एस.आय.पदासाठी दर्जी ङ्गाऊंडेशनच्या 81 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. एस.टी.आय.व ए.एस.ओ. पदासाठी निवड झालेल्या मनिषा खेडकर, आकाश म्हेत्रे व सुप्रिया चव्हाण यांचे यश हे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असून यामुळे दर्जी फाऊंडेशनच्या यशाच्या गुणवत्तेचा आलेख वाढलेला आहे. भविष्यातही जास्तीत जास्त विद्यार्थी कसे यशस्वी होतील यासाठी विविध मार्गदर्शन वर्गांचे आयोजन 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पी.एस.आय. साठी 3000 पदे रिक्त असून यासाठी देखील लवकरच परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. यशासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले.

Related Posts

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !
क्राईम

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!
क्राईम

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा
क्राईम

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ
क्राईम

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group