• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

के.ए.के.पी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन.

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
के.ए.के.पी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन.
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  ३० सप्टेंबर २०२५

दरवर्षीप्रमाणे यंदाही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के.ए.के.पी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जामनेर येथील प्राचार्य प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.ए.के.पी संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद पाटील यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख अतिथी डॉ. व्ही एस सूर्यवंशी यांची उपस्थिती.लाभली होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक व क्रीडा संचालक डॉ. संतोष बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले स्पर्धा निकोप व्हावी व पंचांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करावे आणि स्पर्धा खेळभावनेच्या वातावरणात संपन्न करण्यात यावी असे देखील स्पर्धकांना आवाहन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी पुरुषांचे एकूण दहा तर महिलांचे एकुण पाच संघांचा समावेश होता. स्पर्धेत पुरुष गटातून कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भालोद यांनी प्रथम क्रमांक, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय द्वितीय क्रमांक तर मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाले आहे.

तसेच महिला गटातलोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव पहिला क्रमांक, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव., द्वितीय क्रमांक व पीजी युजी जिमखाना, कबचौ उमवी, जळगांव., यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. विजेत्या संघाना आयोजकांतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निवड समिती गठीत करण्यात आली असून या समितीत डॉ. मुकेश पवार, अध्यक्ष. प्रा. सुभाष वानखेडे, सदस्य. डॉ. नवनीत अंशी, सदस्य यांनी काम पाहिले.

स्पर्धेची रूपरेषा प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी मांडली तर स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा. हितेंद्र सरोदे व आभार प्रदर्शन डॉ. संतोष बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. किशोर पाठक व पी. आर चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले तर डॉ. हितेश ब्रिजवासी, डॉ. वैजयंती चौधरी, डॉ.हर्षा खडके, प्रा. लक्ष्मी गाजरे, श्री. सुनील बारी व श्री. सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेत सहभागी महाविद्यालय.
* नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव.
* कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भालोद,
* आय.एम.आर, जळगांव
* पीजीयुजी जिमखाना, कबचौ उमवी, जळगांव,
* मूळजी जेठा महाविद्यालय,जळगाव.
* जी.एच.रायसोनी महाविद्यालय, जळगांव
* के.सी. ई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव
* क. वा. वि. महाविद्यालय, कुऱ्हा
* डॉ. अण्णासाहेब जी.डी. महाविद्यालय, जळगांव.
* शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव.
यांचा समावेश होता.

Related Posts

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group