
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
लग्नसराईचा हंगाम सुरू होत असताना नववधू-वरांसाठी आकर्षक आणि ट्रेंडी फॅशनची मेजवानी घेऊन जळगावातील सुरेश कलेक्शन क्रिएशन पुढे आले आहे. देशातील नामांकित ब्रँड्सच्या वेडिंग आणि ब्रायडल कलेक्शनसह विविध प्रकारच्या डिझायनर पोशाखांची विस्तृत श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लग्नसमारंभासाठी वधू-वर तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास वेडिंग कलेक्शन येथे उपलब्ध आहे. नववधूसाठी डिझायनर साड्या, सिल्क साड्या, पैठणी, बनारसी शालू, घागरा-चोली, डिझायनर लेहेंगा, वन पीस आणि क्रॉप टॉप अशा विविध पोशाखांचा मोठा संग्रह येथे पाहायला मिळतो. तसेच महिलांसाठी जीन्स-टॉप, कुर्ती, पंजाबी सूट, वेस्टर्न टॉप, जंपसूट आणि को-ऑर्ड सेटसारख्या आधुनिक फॅशनचे पर्यायही उपलब्ध आहेत.
नवरदेवांसाठीही खास मेंसवेअर आणि ब्रँडेड मेंसवेअर विभाग तयार करण्यात आला आहे. यात शर्ट्स, रेमंड रेडिमेड शर्ट्स, पार्टीवेअर शर्ट्स, टाय, जीन्स, टी-शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स तसेच शॉर्ट कुर्ती यांचा समावेश आहे. याशिवाय एथनिक वेअरमध्ये कुर्ता-पायजामा, इंडो-वेस्टर्न, जॅकेट्स, मोदी जॅकेट, शेरवानी, धोतर अशा पारंपरिक पोशाखांचीही आकर्षक श्रेणी उपलब्ध आहे.
सुटिंग-शर्टिंग आणि ब्रँडेड फॅब्रिक्सची देशातील सर्वोत्तम ब्रँड्सची विस्तृत रेंज देखील येथे ग्राहकांना मिळते. लग्नासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी खास ट्रायल, फ्रेश स्टॉक आणि सेल्फ सर्व्हिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आजच भेट द्या
जळगावातील नवीन रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक येथे असलेल्या सुरेश कलेक्शन / क्रिएशन या शोरूमला कुटुंबासह भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.




















