• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोवंश कत्तलीचा संशय; जळगावातील पत्र्याच्या खोलीवर पोलिसांचा छापा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२६

गो-वंशाची कत्तल करुन त्याची कातडी बाळगणाऱ्या मासूम वाडी परिसरातील पत्र्याच्या खोलीवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जनावरांची कातडी मिळून आली. ही कारवाई दि. ९ मे रोजी दुपारच्या सुमारास केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मासुमवाडी भागातील डायमंड हॉलच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याजवळ एका बंद पत्र्याच्या खोलीत गो-वंशाची कत्तल करुन कातडी बाळगणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी दि. ९ मे रोजी दुपारी छापा टाकला. याठिकाणी अल्पवयीन मुलाच्या ताब्यात या जनावरांची कातडी मिळून आली. पोलिसांनी ते अवशेष जप्त करीत संशयिताविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Related Posts

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक
क्राईम

ठिबक कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group