• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बहिणीसोबत प्रेमाचा संशय : दोन्ही भावानी केला तरुणाचा खून !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 12, 2025
in क्राईम
0
बहिणीसोबत प्रेमाचा संशय : दोन्ही भावानी केला तरुणाचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२५

जालना‎ येथील बदनापूर तालुक्यातील मेव्हणा‎गावात आकाश बबन जाधव (२२)‎या तरुणाचा मृतदेह जळालेल्या ‎अवस्थेत आढळला होता. ‎बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या‎संशयावरून दोन सख्ख्या भावांनी‎ गळा आवळून आकाशचा खून ‎केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी‎ दुचाकीतून पेट्रोलने मृतदेह जाळला,‎असे पोलिस तपासात उघड झाले‎आहे.

बालाजी मिसाळ (२८),‎गणेश मिसाळ (३१) अशी‎आरोपींची नावे आहेत.‎ खून झाला त्या रात्री आरोपींच्या‎घराकडे मृत तरुण मोबाइल टॉर्चच्या‎इशाऱ्याने गेला होता. त्याच टॉर्चच्या‎”क्लू’ वरून पोलिसांनी हा खून‎उघड केला आहे. दरम्यान, एका‎आरोपीने गावातील अजून तीन जण‎खुनात सहभागी असल्याचे‎पोलिसांना सांगितले होते. परंतु, त्या‎तिघांचा खुनाशी संबंध नसल्याचे‎तपासात समोर आले.‎

मेव्हणा गावात ८ फेब्रुवारी रोजी‎आकाश जाधव याचा अर्धवट‎जळालेल्या अवस्थेत मृतदेह‎आढळून आला होता. या प्रकरणात‎बदनापूर ठाण्यात खुनाचा गुन्हा‎दाखल झाला होता. दरम्यान,‎पोलिसांनी खोलवर जाऊन तपास‎केला असता दोन सख्या भावांनीच‎हा खून केल्याचे समोर आले आहे.‎पोलिस निरीक्षक पंकज जाधव,‎सुदाम भागवत यांनी उलगडा केला.‎ खून करण्यासाठी एका भावाने दुसऱ्या भावाला त्या‎ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर दोन जणांनी गळा‎आवळून अगोदर खून केला. यानंतर पुरावा गळा‎आवळल्याचा पुरावा राहू नये म्हणून बॉटलमध्ये‎दुचाकीतील पेट्रोल काढून मृतदेह शेततळ्याच्या मोकळ्या‎जागेत आरोपींनी जाळला. त्यानंतर दोघे आरोपी निघून‎गेले. सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता.‎

खून करण्यासाठी अजून तीन जणांचा सहभाग असल्याचे‎आरोपींमधील एक जण सांगत होता. यामुळे पोलिसांनी‎तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रत्यक्ष तपास केला‎असता ताब्यात घेतलेल्या तीन जणांचा सहभाग नसल्याचे‎समोर आले. पोलिसांच्या या सतर्कतेने तीन जण आरोपी‎होता-होता वाचले. वैयक्तिक वादातून तीन जणांची एक‎आरोपीने नावे घेतल्याचे पुढे आले.‎

Tags: #murder#policeCrime

Related Posts

जळगाव शहर पोलीस स्थानकाला पडला अवैध पार्किगचा वेढा !
जळगाव

जळगाव शहर पोलीस स्थानकाला पडला अवैध पार्किगचा वेढा !

October 20, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : खाजगी ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले !

October 20, 2025
बापरे : “शनीची भीती दाखवून वृद्धाची ५० हजारांची अंगठी लंपास  !
क्राईम

बापरे : “शनीची भीती दाखवून वृद्धाची ५० हजारांची अंगठी लंपास !

October 20, 2025
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवकाच्या घरी पोहचले पोलिस !

October 20, 2025
खळबळजनक : मेहरूण तलावात आढळला बेपत्ता प्रौढाचा मृतदेह !
क्राईम

खळबळजनक : मेहरूण तलावात आढळला बेपत्ता प्रौढाचा मृतदेह !

October 19, 2025
दिवाळीसाठी घरी येताना रेल्वेतून पडून दोन युवक जागीच ठार तर एक गंभीर !
क्राईम

दिवाळीसाठी घरी येताना रेल्वेतून पडून दोन युवक जागीच ठार तर एक गंभीर !

October 19, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका ; ठाकरेंचे भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा

इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका ; ठाकरेंचे भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा

October 20, 2025
जळगाव शहर पोलीस स्थानकाला पडला अवैध पार्किगचा वेढा !

जळगाव शहर पोलीस स्थानकाला पडला अवैध पार्किगचा वेढा !

October 20, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : खाजगी ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले !

October 20, 2025
बापरे : “शनीची भीती दाखवून वृद्धाची ५० हजारांची अंगठी लंपास  !

बापरे : “शनीची भीती दाखवून वृद्धाची ५० हजारांची अंगठी लंपास !

October 20, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group