• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर

डॉ.निखिल बहुगुणे, निरंजन पेंढारे, दिपाली भोईटे यांचा समावेश; शुक्रवारी पुरस्कार वितरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2024
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे तीन जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात हृदयरोग तज्ञ डॉ निखिल बहुगुणे, वावडे येथील श्री बी बी ठाकरे माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दिपाली भोईटे याचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी ता.१९ दुपारी पाचला येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे अध्यक्षस्थानी राहणार असून परिवर्तन सांस्कृतिक संस्थेचे शंभू पाटील व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे सातवे “समर्पण” वार्षिक कार्यक्रमही होणार आहे. दरम्यान दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.

यात वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल बहुगुणे यांना , शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे निरंजन पेंढारे यांना, तर अमळनेर महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दिपाली भोईटे या संस्थागत पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बजरंग अग्रवाल, प्रा डी डी पाटील, सीए निरज अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकर यांनी केले आहे.

Tags: #amalnerSwami Vivekanand vishishat sewa purskar

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group