• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मध्यरात्री दोन वाहनांचा भीषण अपघात : दोन चालक ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 17, 2025
in जळगाव, क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
मध्यरात्री दोन वाहनांचा भीषण अपघात : दोन चालक ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७  एप्रिल २०२५

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असताना सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात चॅनल नंबर 545 वर बुधवार (दि. 17) रोजी मध्यरात्री 1 वा च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक जागीच ठार झाले असून गाडीत इतर प्रवासी नसल्याने अधिकचा अनर्थ टळला.

समृद्धी महामार्गावर मलढोण शिवारात बुधवार (दि. 17) रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी मिलिंद सरवदे यांना मिळताच त्यांनी शिर्डी सिन्नर गोंदे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष विभागशी संपर्क साधून घटनेची माहिती देत वावी पोलिसांनाही अपघाताची माहिती कळवली.

छत्रपती संभाजी नगर येथून बियरच्या बाटल्यांनी भरलेला मालट्रकचे टायर पंचर झाल्याने चालकाने मळढोण शिवारात रस्त्यावर ट्रक (क्र. MH – 20 cT 2932) उभा केला व पंक्चर काढण्याचे काम सुरु असताना त्याच वेळेत भरधाव वेगात नागपूर ते मुंबईकडे जाणारा जिओ कंपनीचा रिकामा असलेला पेट्रोल टॅंकर (mH 29 BE 2519) उभ्या असलेल्या बियरच्या ट्रकवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ट्रकचालक (नाव समजू शकले नाही) ठार झाला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या जिओ कंपनीचा पेट्रोल ट्रकचालक विजेंद्र मनी तिवारी हे अपघातात मयत झाले आहेत.

Related Posts

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group