• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात : २० प्रवाशांना घेवून जाणारी बस नदीत कोसळली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात : २० प्रवाशांना घेवून जाणारी बस नदीत कोसळली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२५

देशभरातील अनेक ठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना आता उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज दि.२६ जून रोजी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो ट्रॅव्हलर असण्याची शक्यता आहे. ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. तसेच या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, आथापर्यंत पाच ते सात प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असून, अपघातग्रस्त वाहनामधील १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Posts

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव

June 28, 2025
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले
क्राईम

गावठी कट्टा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

बापरे : दिव्यांग पतीसह पत्नीला जबर मारहाण तर महिलेचा विनयभंग !

खळबळजनक : आजीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या नातवाला अटक !

४० वर्षीय कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

June 28, 2025
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 28, 2025
गावठी कट्टा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

गावठी कट्टा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

June 28, 2025
बापरे : दिव्यांग पतीसह पत्नीला जबर मारहाण तर महिलेचा विनयभंग !

बापरे : दिव्यांग पतीसह पत्नीला जबर मारहाण तर महिलेचा विनयभंग !

June 28, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group