• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’च्या घोषणेने दणाणला परिसर

बोदवड येथे राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’च्या घोषणेने दणाणला परिसर
Share on FacebookShare on Twitter

बोदवड : प्रतिनिधी

आज बोदवड शहरात दुपारी 12 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या धोरणातून राज्यासह देशात वाढलेल्या महागाई विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मलकापूर चौफुल्लीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात ’50 खोके महागाई एकदम OK’, जनता भरते GST गद्दार जातात गुवाहाटी, महागाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके…50 खोके, बहोत हो गई महागाई की मार, चलो हटाये मोदी सरकार’, अश्या घोषणा देऊन राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष विनोद कोळी,रा.यू.ता उपाध्यक्ष दिलीप पोळ, राष्ट्रवादी यवक शहर अध्यक्ष अक्षय चौधरी,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रदीप बडगुजर,राष्ट्रवादी प्रवक्ते प्रमोद धमोळ, नगरसेवक भरतअप्पा पाटील, नईम खान बागवान, गोपाळ गंगातीरे, हकीम बागवान, रवी खेवलकर, सोनू मणियार, निलेश माळी, फिला राजपूत, राजेश जैस्वाल, किरण वंजारी, विजू चौधरी, आनंदा पाटील, इजहार शेख, भूषण पाटील यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group