जळगाव मिरर । २८ डिसेंबर २०२२
देशात गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीच्या पहिल्या दिवशीच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आज सोन्याच्या तेजीला ब्रेक लागला आहे मात्र चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,300 तर 24 कॅरेट साठी 54,860 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 723 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 55,690 रुपये
दिल्ली – 54,860 रुपये
हैदराबाद – 54,710 रुपये
कोलकत्ता – 54,710 रुपये
लखनऊ -54,860 रुपये
मुंबई – 54,710 रुपये
नागपूर – 54,710 रुपये
पुणे – 54,710 रुपये