• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकर गेला प्रेयसीला भेटायला अन गावकऱ्यांनी लग्नच लावलं… (व्हिडीओ व्हायरल)

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2022
in क्राईम, सामाजिक
0
प्रियकर गेला प्रेयसीला भेटायला अन गावकऱ्यांनी लग्नच लावलं… (व्हिडीओ व्हायरल)
Share on FacebookShare on Twitter

मोतिहारी : वृत्तसंस्था

प्रेमासाठी लोकं काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही व प्रियकर कोणतीही जोखीम घेण्यास तयार असतात. प्रेमात पडलं की, लपून छपून भेटणं हे साहजिकच असत. पण मोतिहारीमध्ये हे प्रेम प्रकरण एका तरुणाला हे चांगलंच महागात पडलंय. कारण लोकांनी थेट प्रियकर-प्रेयसीचं जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणीचा विवाह लावून देण्यात येत आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री तिच्या घरी पोहोचला होता. मैत्रिणीच्या दाराजवळ अनोळखी गाडी उभी असल्याचे पाहून गावात कुजबुज सुरू झाली. गावकऱ्यांनी मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या मदतीने तिच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये प्रियकर-प्रेयसीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. रात्री उशिरा गावातील एका मठात नेऊन गावकऱ्यांनी चक्क त्यांचे लग्नच लावून दिले.

#बिहार के मोतिहारी में प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी पति बनकर लौटा,प्रेमी जब घर पहुंचा तो तो कुछ लोगों ने उसे पकड़ लिया और फिर मंदिर में दोनो का विवाह करवा दिया pic.twitter.com/MRuMF37vGk

— Vikas Singh Chauhan (@vikassingh218) October 2, 2022

रात्री उशिरा झालेल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हरसिद्धी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. ग्रामस्थांनी थेट प्रेमीयुगुलांचे लग्न लावून दिले. गावकरी आणि कुटुंबासमोर परस्पर संमतीने दोघेही विवाहाच्या बंधनात बांधले गेले. बराहरपूर येथील पवन कुमार याचं दुसऱ्या गावच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. रात्री तो तिला भेटायला आला आणि नातेवाईकांच्या झडतीत फसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही जण हे चुकीचे असल्याचं म्हणत आहेत तर काही जण त्याचे समर्थन करत आहे.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group