• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भावाने थेट रिक्षाच नेली स्कायवॉकवर ; व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2022
in क्राईम, राज्य, व्यवसाय
0
भावाने थेट रिक्षाच नेली स्कायवॉकवर ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

रिक्षा चालकांना संधी मिळाली तर ते काहीही करू शकतात खरं सांगायचं झालं तर त्यांच्या इतके जबरदस्त रायडर्स एक्स अ‍ॅक्शन किंवा F1 रेसिंग स्पर्धेतही सापडणार नाहीत. विश्वास बसत नाही? तर मग हा व्हिडीओ पाहा, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमातील खेळाडूंनाही लाजवेल असा स्टंट हा रिक्षावाला करतोय. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होतं, म्हणून या भावानं चक्क स्कायवॉकवर रिक्षा पळवली. या रिक्षावाल्याचं धाडस पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आपली बोट तोंडात घालाल.

Bas yahi dekhna baaki tha! https://t.co/wuAZvBy5fh

— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) August 19, 2022

मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार जवळील एका पुलावर चित्रीत केला आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होतं. अन् या पठ्ठ्याला पलिकडे जायचं होतं. त्यामुळे मग त्याने ट्रॅफिकमध्ये उभं राहून वाट पाहण्याऐवजी रजनीकांत स्टाईलमध्ये रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. थेट पायऱ्यांवरून स्कायवॉकवर रिक्षा चढवली अन् ती दुसऱ्या बाजूने खाली उतरवली. रिक्षावाल्याचं हे धाडस आसपास अभ्या असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. अन् तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकरी यावर विविध प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.

काहींच्या मते या रिक्षामध्ये दबंगमधील सलमान खान आहे. तर काही जण म्हणतायेत रजनीकांत रिक्षा चालवतोय. अर्थात रिक्षा चालवणारा तो रायडर कोण आहे? हे कळलेलं नाही. पण या रिक्षावाल्यानं सर्वांनाच चकित केलंय. तुम्ही देखील हैराण झालात ना हा व्हिडीओ पाहून.

Related Posts

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group