• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९  फेब्रुवारी २०२६

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिपेक्स २०२६ (डिझाईन इनोव्हेशन अँड प्रोजेक्ट एक्स्पो) अंतर्गत विभागीय स्तरावरील ‘आयडिया प्रेझेंटेशन राऊंड’ शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी  जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या विभागीय फेरीत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ११ विविध थीममध्ये ८८ संघांमधील ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, औद्योगिक व तांत्रिक समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करत आपली संशोधनवृत्ती व सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.

या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. भरत अमळकर, अध्यक्ष (केशवस्मृती प्रतिष्ठान), श्री. नरेंद्र वाघ, उद्योगपती, प्रा. गिरीश कुलकर्णी, उपाध्यक्ष (अभाविप, देवगिरी प्रदेश) तसेच श्री. आर्यन भालशंकर, TSVK सह-संयोजक (जळगाव महानगर) यांचा समावेश होता. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.

डिपेक्स हा विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, गुणवत्ता आणि उद्योजकतेची मानसिकता विकसित करणारा एक प्रभावी व्यासपीठ असून, डिपेक्समध्ये सहभागी होणे ही एक जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण उपलब्धी ‘ग्लोबल अचीवमेंट’ मानली जाते. विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमांना योग्य दिशा देत त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डिपेक्सच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जात आहे.

डिपेक्स हा केवळ प्रकल्प प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमात्मक विचारप्रक्रियेचे सशक्त सादरीकरण करणारे व्यासपीठ आहे. विभागीय स्तरावरील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवकल्पना व उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होत आहे. या विभागीय फेरीतून निवड झालेले संघ राज्यस्तरीय डिपेक्समध्ये सहभागी होणार असून, राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धा दिनांक ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील एम. आय. टी. महाविद्यालयात संपन्न होणार आहे.

Related Posts

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group