• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

रेल्वेत नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : केवळ १०० रुपयात करा अर्ज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in नोकरी
0
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२३

देशाच्या रेल्वे विभागात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण अनेकांचे शिक्षण तर काहींचे वय अधिक असल्याने हे स्वप्न पूर्ण होवू शकत नाही पण आता पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1832 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे, भारत सरकार

भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 1832 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023

अर्ज फी – Rs. 100/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता
The candidate must have passed Matric/10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks in aggregate, from recognized Board and ITI in relevant trade (i.e National Trade Certificate in the notified trade issued by National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training).

महत्वाची कागदपत्रे –
1. इयत्ता 12वी किंवा च्या समकक्ष गुणपत्रिका.
2. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र.
3. ITI ची एकत्रित गुणपत्रिका ज्या ट्रेडमध्ये लागू / तात्पुरते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दर्शवते त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी.
4. NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.
5. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, परिशिष्ट-“I” आणि “II”, जेथे लागू असेल तेथे. परिशिष्ट-III मध्ये EWS प्रमाणपत्र.
6. अपंगत्व प्रमाणपत्र, PWBD उमेदवाराच्या बाबतीत परिशिष्ट-IV मध्ये.
7. माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Tags: #job#railwayopportunityvacancy

Related Posts

मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
नोकरी

कुठलीही परीक्षा न देता मिळणार रेल्वेत नोकरी !

December 8, 2023
उद्यापासून भरता येणार अर्ज : ७१७ जागा झाल्या रिक्त !
नोकरी

उद्यापासून भरता येणार अर्ज : ७१७ जागा झाल्या रिक्त !

December 3, 2023
दहावी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची मोठी संधी !
देश-विदेश

दहावी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची मोठी संधी !

November 25, 2023
तरुणांना मोठी संधी : चलन नोट मुद्रणालयात मिळणार नोकरी !
नोकरी

तरुणांना मोठी संधी : चलन नोट मुद्रणालयात मिळणार नोकरी !

October 18, 2023
तरुणाची गजब मागणी : “घरकुल द्या किंवा बायको द्या”
प्रशासन

तरुणाची गजब मागणी : “घरकुल द्या किंवा बायको द्या”

October 4, 2023
तरुणांना नोकरीची संधी : ३१ ऑक्टोबर असेल अंतिम मुदत !
राज्य

तरुणांना नोकरीची संधी : ३१ ऑक्टोबर असेल अंतिम मुदत !

October 3, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मालगाडी रुळावरून घसरली : एक्सप्रेस गाड्या आल्या थांबविण्यात !

मालगाडी रुळावरून घसरली : एक्सप्रेस गाड्या आल्या थांबविण्यात !

December 10, 2023
जळगावातील शिवमहापुराण कथास्थळी हजारो ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप !

जळगावातील शिवमहापुराण कथास्थळी हजारो ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप !

December 10, 2023
ब्रेकिंग : जळगावात तरुणाचा खून तर अन्य गंभीर जखमी !

ब्रेकिंग : जळगावात तरुणाचा खून तर अन्य गंभीर जखमी !

December 10, 2023
तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

December 10, 2023

Recent News

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group