• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ एप्रिल २०२५

कर्ज बाजारीपणामुळे रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येतील विलास युवराज चौधरी (वय ४०) हे शेतात गेले होते. परंतु, सायंकाळ झाल्यानंतरही ते घरी परत आलेच नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला असता अहिरवाडी शिवारातील गट नंबर ७९ या त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सततची नापीकी तसेच त्यांचे नावावर युनियन बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत नीळकंठ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास रावेर पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विलास चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 22, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 22, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group