• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२६ 

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे जळगावमधील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला असून महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत बंडखोरीमुळे मतविभाजनाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून सुरू असलेल्या समन्वयाच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे चित्र दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून संपर्काबाहेर असलेल्या रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांच्या सूचनेनुसार आपण महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीभोवती निर्माण झालेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेश्मा काळे यांच्या निर्णयामुळे जळगावमधील महायुतीतील अंतर्गत मतभेद मिटल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्नही महायुतीने यशस्वीपणे सोडवला होता. आता जळगावमधील तिढाही सुटल्याने महायुतीच्या दोन्ही महत्त्वाच्या जागांवरील बंडखोरांना शांत करण्यात नेतृत्वाला यश मिळाले आहे.

राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. रेश्मा काळे यांनी अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील समीकरणेही बदलली असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तिरंगी लढतीत येणार रंगत !

जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता महायुतीमधील बंड थंड झाल्यानंतर आता निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. यात महायुतीतर्फे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीतर्फे शरद तायडे व अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात ही लढत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group