• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बापाच्या डोळ्यादेखतच बिबट्याने नेले बालिकेला ओढून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2025
in जळगाव
0
बापाच्या डोळ्यादेखतच बिबट्याने नेले बालिकेला ओढून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत असतांना नुकतेच चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे एक भयंकर घटना घडली आहे. बापाच्या डोळ्यादेखतच बालिकेला बिबट्याने ओढून नेल्याने तिचा करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याचा हल्ला झाल्याची तिसरी घटना आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या मांजऱ्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान कांज्या पावरा हे लिंबाच्या बागेत काम करीत होते. यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसला (वय ४) खेळत होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या बालिकेवर झडप घालत तिला ओढत नेले. सदरचा प्रकार लक्षात येताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. शेतकऱ्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

कन्नड घाट गावापासून जवळच असल्यामुळे बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे रांजणगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये अगोदर असलेली बिबट्याची भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे शेतांमध्ये वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

Tags: bibatyaRanjangaon

Related Posts

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group