• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ अपघातातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ अपघातातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२४

हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटून ती थेट झाडावर धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५३, रा.निवृत्ती नगर) यांच्यावर खासगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. तीन दिवसानंतर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली असून दि. १७ रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडी परिसरातील आनंद सोनवणे हे रविवारी दुपारी त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे, प्रवीण उर्फ पप्पू आढाव, व योगेश भालचंद्र रेंभोटकर यांच्यासोबत (एचएच १९, सीझेड १२१२) क्रमांकाच्या कारने शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून घरी परतत असताना दुपारीत्यांची कार झाडावर धडकली. या भीषण अपघातात आनंद सोनवणे हे जागीच ठार झाले. तर योगेश रेभोटकर यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाले होते. तिघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात गंभीर जखमी असलेल्या योगेश रेंभोटकर यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांनाही नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरु असतांना योगेश रेंभोटकर यांची प्रकृती अधिकच खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर दि.१८ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group