• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ भांडणातील महिलेसह पुरुष पोलिसांच्या ताब्यात !

कौटुंबिक वादातून घडली घटना ; दोघांवर गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात भर रस्त्यावर तरूणीने केले तरूणावर चाकूने वार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२३

अजिंठा चौफुली येथे एका महिलेने धिंगाणा घालत पुरुषावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिलेला महाबळ कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. माधुरी सागर राजगिरे (३२, रा. रामेश्वर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेनंतर कुणीही तक्रार देण्यास न आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना त्या महिलेचे माधुरी राजगिरे तर पुरुषाचे सागर भिकन राजगिरे (रा. रामेश्वर कॉलनी) असे नाव निष्पन्न झाले तर दोन्ही पती-पत्नी असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहितीदेखील समोर आली. पोलिसांनी सोमवारी महिलेला महाबळ कॉलनी येथून ताब्यात घेतले आहे तर तिच्या पतीचा शोध सुरु आहे.

रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथील महेंद्रा हॉटेलसमोर एक महिला शिवीगाळ करीत एका पुरुषावर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्न करीत असल्याची घटना घडली होती. दरम्यान, दोघांविरुद्ध भादंवि कलम १६० मुंबई पोलिस कायदा कलम ११२, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील यांनी केली आहे.

Related Posts

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !
जळगाव

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

April 25, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर
क्राईम

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026
भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
क्राईम

भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

April 25, 2026
भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !
क्राईम

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

April 25, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group