• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन मुलांच्या आईने चूक करून पतीला पाठविले फोटो !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2023
in क्राईम, राज्य
0
दोन मुलांच्या आईने चूक करून पतीला पाठविले फोटो !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ मार्च २०२३ ।

सध्याच्या युगात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक खुलासे काही दिवसात बाहेर येताना दिसत आहे. एका महिलेचे २० वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे अपत्य देखील असतांना तिने आता जे केले ते धक्कादायक केले. लग्नाच्या पतीकडून दोन मुल असतांना महिलेने अचानक घरातून बाहेर निघून दुसऱ्या तरुणाशी लग्न करीत पतीला लग्नाचे फोटो पाठविल्याने पतीच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गगरेट पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उना जिल्ह्यातील गगरेट येथील रहिवासी असलेल्या घनारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना सकाळी काही कामासाठी उना येथे जात असल्याचे सांगितले. त्यानंतर ती आपल्या माहेरच्या बांगना येथे जाईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला बायकोचा फोन आला की मी आता घरी येणार नाही, मी दुसरं लग्न केलं आहे. मला दोन मुले आहेत. मुलांची परीक्षा सुरू आहेत. एक मुलगी बारावीत शिकते. मुलगा नववीची परीक्षा देतोय.सध्या पोलिसांनी तक्रारीवरून महिलेचा शोध सुरू केला आहे. तक्रारदारही आपल्या स्तरावर पत्नीचा शोध घेत आहेत. एसपी उना अर्जित सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि महिलेचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तक्रारदार नाराज आहे कारण त्याचे पत्नीसोबतचे संबंध पूर्णपणे चांगले होते आणि कोणत्याही प्रकारचा दुरावा नव्हता. तसेच वादही झाला नाही. फोन करून ती पतीला म्हणाली, अहो ऐका, मी दुसरं लग्न केलंय, आता परत येणार नाही. या महिलेने दुसऱ्या लग्नाचा फोटोही पतीला सोशल मीडियावरून पाठवला आहे. फोटोत पत्नी दुसर्‍या पुरुषाला हार घालताना दिसत आहे.

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group