जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२३
देशभर आज स्वातंत्र्यदिनाचा मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकाविला तर देशाचे जवान यांनी देखील आपापल्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविला आहे.
#WATCH | Underwater hoisting of national flag by Indian Coast Guard personnel near Rameshwaram, Tamil Nadu on Independence Day
(Video source: Indian Coast Guard) pic.twitter.com/SPGsU3HxDj
— ANI (@ANI) August 15, 2023
तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकावला. भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय तटरक्षक दलाने हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे.ही मोहीम जनतेला 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या घरांमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते.