• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२६

लग्नाच्या अवघ्या २१ दिवसांत संसार मोडल्यानंतर आणि आई-वडिलांच्या निधनामुळे गेल्या पाच वर्षांपासून एकटी राहत असलेल्या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी तिच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शहरातील रिंगरोडवरील महेश प्रगती मंगल कार्यालयामागील वृंदावन अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली.  प्रिया दिलीप जैन (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून त्या गेल्या काही वर्षांपासून अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रिया जैन कोणालाही दिसत नव्हत्या. शुक्रवारी सकाळी परिसरातील रहिवाशांना त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. याबाबत शेजाऱ्यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या काकू निशा जैन (श्रीश्रीमाळ) यांना माहिती दिली. त्यानंतर त्या सकाळी दहाच्या सुमारास वृंदावन अपार्टमेंटमध्ये दाखल झाल्या. घराचा दरवाजा बंद असल्याने तो तोडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर प्रिया जैन या बेडवर मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर शववाहिकेद्वारे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलविण्यात आला. तेथे डॉ. अक्षय लाळगे यांनी तपासणी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रुस्तम तडवी करीत आहेत.

दरम्यान, प्रिया जैन यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या २१ दिवसांतच त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या अभ्यासवर्ग क्लासेसचे संचालक असलेल्या वडील दिलीप जैन यांच्या घरी माहेरी राहत होत्या. २०१९ मध्ये वडिलांचे तर २०२१ मध्ये आईचे निधन झाल्यानंतर त्या पूर्णपणे एकट्या राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group