• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

प्रेम झाल लग्न धामधुमीत नंतर सत्य आले बाहेर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2023
in आरोग्य, क्राईम, राज्य, सामाजिक
0
प्रेम झाल लग्न धामधुमीत नंतर सत्य आले बाहेर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ मार्च २०२३ ।

प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न असतो. लग्नानंतर एक अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि एका नव्या इनिंगची सुरुवात होती. प्रत्येक धर्म, देशात वेगवेगळे नियम लग्नासाठी आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करु नये अशी अट काही ठिकाणी असते. पण एक नियम मात्र शक्यतो सर्वच ठिकाणी पाळला जातो तो म्हणजे आपल्या रक्ताच्या नात्याशी व्यक्तीसोबत लग्न करु नये. यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत.

जर तुम्ही आपल्याच रक्ताच्या नातेवाईकाशी लग्न केलं तर जन्माला येणारं मूल सुदृढ नसण्याती शक्यता असते. यामुळेच आपली बहीण, भाऊ यांच्याशी लग्न केलं जात नाही. पण जर लग्नाच्या काही वर्षांनी तुम्हाला आपण जिच्यासोबत संसार करत आहोत ती पत्नी नसून आपली बहीण आहे असं समजलं तर काय होईल. फार मोठा धक्का बसेल ना….एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. लग्नाच्या सहा वर्षांनी त्याला जिच्यासोबत आपण संसार थाटला आहे ती आपली बहीण असल्याचं समजलं आणि पायाखालची जमीनच सरकली.

सख्ख्या बहिणीशी केलं लग्न !
तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. झालं असं की, तरुणाचा जन्म झाल्यानंतर त्याला एका कुटुंबाने दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्याला आपल्या खऱ्या आई-वडिलांबद्दल फार माहिती नव्हतं. मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या शहरातील एक मुलगी आवडू लागली. त्या दोघाचं सूत जुळलं आणि २ वर्षांनी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली. लग्नानंतर पत्नी सतत आजारी पडत होती. यामुळे तरुणाने तिला तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं असता त्याला ही आपली सख्खी बहीण असल्याचं समजलं.

पत्नीची किडनी निकामी झाली असल्याने ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. कुटुंबाने किडनी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण कोणीही डोनेशनसाठी तयार होत नव्हतं. पण जेव्हा पतीने चाचणी केली तर त्याची किडनी फक्त मॅच झाली नाही तर तिचा पॉझिटिव्हिटी रेट इतका होता की डॉक्टरही चक्रावले. डॉक्टरांनी तरुणाला सांगितलं की, खासकरुन आई-वडील आणि मुलांचा मॅच रेट 50 टक्के असतो. पण बहिण आणि भावांचा मॅच रेट 100 टक्के असतो. पती पत्नीमध्ये कधीही असं होत नाही. फक्त भाऊ, बहीण असतानाच मॅच रेट इतका असतो. हे ऐकल्यानंतर तरुणाला धक्काच बसला. कारण त्याचं लग्न होऊन सहा वर्ष झाली असून त्यांना दोन मुलंही आहेत.

Related Posts

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group