• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाला जळगावात लोखंडी गुप्ती दहशत माजविणे पडले महागात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४

जळगाव शहरातील एका परिसरात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या मयूर प्रशांत पाटील (वय २१) याच्यावर शहर पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली असून त्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ गुप्ती घेवून दहशत माजविणाऱ्या मयूर पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मयूर प्रशांत पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!
क्राईम

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

May 29, 2026
महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
जळगाव

महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

May 29, 2026
बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

May 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group