• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेतशिवारातील वीजतारा चोरी : भाजपा जिल्हाध्यक्ष जावळे यांचे पत्र !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम, जळगाव, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
शेतशिवारातील वीजतारा चोरी : भाजपा जिल्हाध्यक्ष जावळे यांचे पत्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४

गेल्या काही महिन्यांपासून रावेर आणि यावल तालुक्यातील शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांना होत असलेला त्रासा बद्दल भारतीय जनता पार्टी

जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना वीजतारा चोरीच्या घटना थांबवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही कारवाई झाल्याचेही दिसून येत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. शेतातील वीज तारांची चोरी झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा खंडित होत असुन व तो सुरळीत करण्यासाठी त्यांना अनेक बाधा येत आहे. या चोरीच्या घटनांमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भुरट्या चोरां विरुद्ध कारवाई करून व पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठीची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group