• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

उधार दिलेले पैसे आज मिळण्याची मोठी शक्यता !

आजचे राशिभविष्य दि.७ मार्च २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2025
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात, आज कोणताही महत्त्‍वाचा निर्णय घेण्‍यापूर्वी स्‍वत:च्‍या निर्णयाला प्राधान्‍य द्‍या. मालमत्ता खरेदीच्‍या विचारात असाल तर गांभीर्याने विचार करा. कुटुंबात एखाद्या गोष्टीबाबत तणावपूर्ण परिस्थिती असू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. कार्यक्षेत्रात कोणतावरही अतिविश्‍वास ठेवणे घातक ठरेल.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, घराच्या देखभाल आणि नूतनीकरणाशी संबंधित योजना आखल्या जातील. खर्चाचे प्रमाण अधिक असेल. आध्यात्मिक आणि धार्मिक कामात सहभागी व्‍हाल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. व्यवसायात एखादा प्रकल्प पूर्ण करण्‍याचा तणाव असेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मिथुन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण केली तर यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहिल. इतरांवर अतिविश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात. पती-पत्नी संबंध अधिक मधूर होतील.

कर्क राशी

आज तुम्ही कौटुंबिक सुखसोयींवर खर्च कराल. धार्मिकस्थळी जाण्‍याचा योग असेल. प्रतिकूल परिस्‍थितीत संयम बाळगा. रागामुळे कुटुंबातील वातावरण खराब होऊ शकते, याची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रात नवीन काम सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करा.

सिंह राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज इतरांना मदत करण्‍यास प्राधान्‍य द्‍याल. समाजात तुमच्‍याविषयी आदर वाढू शकतो. अतिआत्मविश्वास तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात नवीन धोरण यशस्‍वी होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा बहुतेक वेळ बाहेरच्या कामांमध्ये जाईल. प्रवासाचे नियोजन असेल. तुमची कामे पूर्ण उर्जेने पूर्ण करा. तरुणांनी करिअरबाबत गंभीर राहणे गरजचे. व्यवसायाच्या योजनावर चर्चा करु नका. कुटुंबातील सदस्‍याचा तुम्‍हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

तुळ राशी

ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे, याचा पुरेपूर वापर करा. कुटुंबातील वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. सार्वजनिक व्यवहार, मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात वेळ फायदेशीर राहील. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.

वृश्चिक राशी

आज तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक परिस्थितीकडे अधिक असेल. घरातील ज्‍येष्‍ठांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्‍या प्रश्‍नात ढवळाढवळ करु नका. अन्‍यथा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारी सेवेतील काम करणाऱ्या व्यक्तींसाठी स्थानांतरण योग बनत आहेत. आरोग्याची काळजी घ्या.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, कर्म आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने काम करत आहेत. आज गूढ शास्त्रांमध्ये तुमची आवड वाढेल. काहीही सखोल जाणून घेण्याची इच्छा असेल. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण पद्धतीने वागल्याने त्यांची समस्या सुटेल.

मकर राशी

तुम्ही गेल्या काही काळापासून शिस्तबद्ध आणि नियमित दिनचर्याचा आज फायदा होईल. मात्र बेकायदशीर कृत्‍यात सहभागी असणार्‍यांकडून तुमची बदनामी होवू शकते. व्यवसाय तीव्र स्पर्धा जाणवेल. पती-पत्नी नात्यात वैचारिक मतभेद असतील. मात्र अनेक ठिकाणी उधार दिलेले पैसे आज मिळण्याची मोठी शक्यता आहे.

कुंभ राशी

श्रीगणेश म्हणतात की, ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्‍या. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मीन राशी

तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. व्यवसायातही नवीन योजना राबवाल. कुटुंबातील सदस्‍यांचे सहकार्य लाभेल. संपर्कक्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात पत्नीच्या सहकार्यामुळे आनंद वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरगुती समस्या सुटतील.

Tags: #todayhorscorp

Related Posts

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

व्यावसायिक बदलांचे सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.

April 27, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group