• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सैनिकाच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी रोकड लांबविली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४

काकूंच्या प्रेतयात्रेला गेलेल्या सैनिकाच्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे दोन लाखाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ६ ते ९ डिसेंबर दरम्यान पिंपळे रोडवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पिंपळे रोड सुंदरनगर जयहिंद पार्क येथील उदय हिम्मत पाटील यांची अमळगाव येथील काकू मयत झाल्याने ते ६ रोजी घराला कुलूप लावून पत्नीसह अमळगाव गेले होते. दि.९ रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला दिसला. घरातील बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसला. कपाटाचे ड्रावर फेकलेले आढळून आले. बेडरूम मधील गादी खालील मका विकून आलेले एक लाख रुपये रोख, १ लाखांची सोन्याची पोत, २ हजार रुपयांचे चांदीचे ब्रासलेट असे चोरीस गेलेले आढळले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, एपीआय जगदीश गावित यांनी भेट देऊन पंचनामा केला. उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय जगदीश गावीत करीत आहेत.

Related Posts

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी
क्राईम

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !
क्राईम

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !
क्राईम

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

दुर्देवी : चाळीसगावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

June 16, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group