• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ मे २०२६ 

सोशल मीडियावरून मिळविलेले विद्यार्थिनीचे फोटो व तिच्या संवादाची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला. तसेच तिच्या आई-वडिलांना मारण्याचीही धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली. ही घटना दि. १५ एप्रिल २०२५ पासून ते दि. १९ मे २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणी नीलेश हिरामण मराठे (रा. आसोदा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थीनीचे सोशल मीडियावर अकाऊंट असून त्यावरून संशयित नीलेश मराठे याने फोटो मिळविले. तसेच तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बोलू लागला. त्यानंतर त्याने मिळविलेले फोटो व संवादाची क्लिप व्हायरल करण्यासह तिच्या आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी केली. वर्षभरापासून तो विद्यार्थिनीचा विनयभंगही करीत होता.

संशयिताने विद्यार्थिनीशी गैरकृत्य करण्यासह त्याने वेळोवेळी तिच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली. त्यानंतर त्याने दि. १९ मे रोजी पुन्हा २५ हजार रुपये मागितले. वारंवार होणाऱ्या या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
जळगाव

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा
जळगाव

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!
क्राईम

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group