• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार

एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गोळीबारात जखमी तरुणाचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२५

जुन्या वादातून मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या २६ वर्षीय रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना २४ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गोळी लोखंडी गेटवर आदळून तिचे तुकडे झाले. त्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात मंगळवारी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राम विश्वास बोरसे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. याच भागात त्यांचा मित्र दिनेश भारत चौधरी राहतो. सन २०२१ मध्ये दोघांत वाद झाला होता. त्यानंतर दिनेश हा राम यांना अधून-मधून शिवीगाळ व दमदाटी करत होता. १ एप्रिललाही राम यांना मारहाण करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी भावाला कुसुंबा येथे सोडून रात्री १.१५ वाजता घरी पोहोचले. दरम्यान, घरात प्रचंड उकाडा होत असल्याने लाकडी दरवाजा न लावता केवळ लोखंडी ग्रीलचा दरवाजा लावून बोरसे कुटुंबीय झोपी गेले. तर राम हे जेवण करत होते. जेवण करत असताना राम यांना अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यामुळे वडीलांसह त्यांनी दरवाज्याजवळ धाव घेतली. तेव्हा त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये दोन तरूण तर रस्त्यावर बाइकवर एक तरूण बसलेला दिसून आला. राम यांच्या वडिलांनी आरडाओरड करताच कंपाउंडमधल्या दोघांनी दुचाकीकडे धाव घेतली आणि तिघे हल्लेखोर तेथून पसार झाले. मात्र, तिघांमधील एक हा दिनेश चौधरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम बोरसे हे घराबाहेर आल्यावर त्यांना लोखंडी ग्रीलवर गोळी आदळून पुंगळी अडकल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ही घटना भावाला कळवली. त्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितल्यावर दिनेश चौधरीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group