• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

थरारक व्हिडीओ : विमान लँडिंग करताना भीषण आग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2024
in देश-विदेश
0
थरारक व्हिडीओ : विमान लँडिंग करताना भीषण आग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४

नव्या वर्षाच्या सुरुवातील अनेक जगातील अनेक देशातील धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच जपानमधील एका विमानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लँडिंग करताना जपानच्या एका विमानेने पेट घेतला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियो विमानतळावर ही घटना घडलीये. विमान लँडिंग करताना अचानक अपघात कसा झाला? याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र लँडिंगवेळी विमान कशावर तरी धडकल्यने आगीने पेट घेतला, अशी शंका येथील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

動画!羽田空港で日本航空の機体が炎上中!消火作業継続中!海上保安庁の飛行機が衝突!

VIDEO! Japan Airlines aircraft on fire at Haneda Airport! Firefighting operations are continuing! Japan Coast Guard plane collided with a plane!

视频! 羽田机场日本航空公司飞机起火! 灭火行动正在 pic.twitter.com/56bl93Yosd

— worldwalker (@worldwalker_now) January 2, 2024

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, NHK या वृत्तवाहीनीवर घटनेचे फुटेज आले आहेत. आग लागलेल्या विमानाचानंबर JAL 516 होता. या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केलं होतं. विमानात ३०० नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती जपानमधील मीडियाने दिली आहे.

Tags: airoplane landingJapan

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group