• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सोयाबिनच्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी : ॲड. खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सोयाबिनच्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी : ॲड. खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रिय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे या विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावतीमध्ये सोयाबीनच्या शेतात जाऊन ‘यलो मोझॅक व्हायरस’ मुळे सोयाबिन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू आणि प्रामुख्याने विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सध्या यलो मोझॅक या रोगाचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. यलो मोझॅक हा रोग विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. झाडांच्या शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान जन्म घेतात. पीक वाढीच्या कालावधीमध्ये पिवळा मोझॅक रोगाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे पिकाची वाढ खुंटून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या आज अमरावती जिल्हा दौऱ्यात सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या सोबत सोयाबीनच्या शेतात जाऊन ‘यलो मोझॅक व्हायरस’ मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यलो मोझॅक व्हायरस मुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून. पाने लहान, आखुड, जाडसर व सुरकुतलेली झाली असून रोगट रोपांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो आहे वाढ खुंटल्याने लागलेल्या शेंगा मध्ये दाणे नसल्याने उत्पन्न शुन्य झाले आहे. शेतकरी बांधवांना शेतातील पिक काढून टाकायला येणारा खर्च होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त लागणार आहे. विदर्भा सोबतच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा संपुर्ण राज्यातच यलो मोझॅक व्हायरस मुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी, अन्यथा सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत ढकलला जाईल. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग,सलिल देशमुख, रणजित काळबांडे आणि शेतकरी बांधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group