• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्दैवी : गल्लीत खेळतांना विद्युत तारांना स्पर्श ; ५ वर्षाची चिमुरडी गतप्राण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुर्दैवी : गल्लीत खेळतांना विद्युत तारांना स्पर्श ; ५ वर्षाची चिमुरडी गतप्राण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० मार्च २०२३

जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे तर काही ठिकाणी वीज खांबावर असलेल्या विद्युत तारांमध्ये प्रवाह उतरल्यानंतर त्याचा धक्का लागल्याने शहरातील एका ५ वर्षीय मुलीचा दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव शहरातील निमखेडी परिसरातील रहिवासी असलेल्या महेंद्र बाविस्कर यांच्या ५ वर्षीय मुलगी धनवी ही सोमवारी गल्लीतील लहान मुलांसोबत खेळत असताना लोंबकलेल्या एका विद्युत तारेला चिमुकलीचा स्पर्श होताच तिला विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. हे ऐकताच आई-वडीलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयत चिमुकलीचे वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करतात तर घरी आई, आजी आणि एक बहिण असा परीवार आहे. या दुदैवी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड
जळगाव ग्रामीण

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025
…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !

July 2, 2025
marhan
क्राईम

जळगावात साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी केली मारहाण !

July 2, 2025
निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !
क्राईम

निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !

July 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group