• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राधाकृष्ण नगरात पहलगाममध्ये शहीद झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राधाकृष्ण नगरात पहलगाममध्ये शहीद झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना दि.२७ रोजी शहरातील राधाकृष्ण नगर परिसरातील चौकात सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी आ.राजुमामा भोळे व सरिताताई कोल्हे व मान्यवरांच्या  उपस्थितीत पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यामध्ये मृत पावलेल्या शहिद भारत वासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ऍड. निलेश जाधव व संपूर्ण परिसरातील नागरिकां तर्फे सायंकाळी ६ ते ८ मध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वॉर्ड क्रमांक १ मधील सर्व नागरिकांनी तसेच जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिति दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ.श्री राजुमामा भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सरिताताई कोल्हे,ईश्वर मोरे पिंटू सपकाळे दिग्विजय तिवारी ऍड.अभिजीत रंधे,शाम पाटील,शरद सोनार,सुभाष पाटील,ऍड.येवले सर,कांतीलाल दुसाने, आशिष बाविस्कर मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे व आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन नित्या फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. निलेश जाधव यांनी केले होते. तसेच श्रद्धांजली अर्पन करण्यासाठी हिमांशु हिंगू,महेश जोगी दीपक चौधरी प्रफुल गायकवाड आकाश मोरे अमोल सोनार, संगीता पाटील, आशिष बाविस्कर,मोहित जाधव हर्षल पाटील ऋषिकेश चंदनकर हरीश जोगी,रोहित शिरसाठ लखन तिवारी श्री ऍड. दीपक सोनावणे, अनिल सोनावणे नवल सपकाळे, कैलास जैन, मनोज पोकळे, साहेबराव पाटील, अनिल साठे भीमराव मराठे, किरण चौधरी, दौलत सोनावणे, संजय वानी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group