• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक : एक ठार, दोन जखमी !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 10, 2025
in क्राईम
0
पुण्यातील भीषण अपघातात जिल्ह्यातील युवकाचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२५

श्रीक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ वरणगाव ते बोदवड रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाल्याने जखमीना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता एकाचा मृत्यू झाला. तर दोन जखमीना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर यावेळी अपघातातील मृत व्यक्तीवर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असा आरोप करीत नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात दांगडो केला होता.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की दि ९ रविवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आचेगांव येथील शरद भास्कर पाटील ( वय – ७० ) हे आपल्या दुचाकी क्र. एम. एच. १९ / ए. एस ६९९१ ने वरणगाव कडून आचेगावकडे जात असतांना बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर मंदिराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. २८ /बी. एस. ९१४१ वरील चालक शेख गनी शेख मन्यार ( वय – ६६ ) त्यांचे सोबत असलेल्या अशोक रामदास खराटे ( वय – ५५ ) दोघे रा. बोदवड यांनी जबर धडक दिल्याने या अपघातात आचेगाव येथील गंभीर जखमी झालेल्या तिघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद भास्कर पाटील यांना खासगी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गंभीर जखमी झालेल्या शेख गनी शेख मन्यार व अशोक रामदास खराटे या दोघांना उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी हजर नसल्याने शरद पाटील यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात दांगडो केला. तर या अपघाताच्या घटने प्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेचा सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहे.

अपघातानंतर काही जणांनी तातडीने जखमींना वरणगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. योगेश अहीरे हे काही वेळ बाहेर गेले होते. यामुळे त्यांना येण्यास थोडा उशीर झाल्याने खासगी रुग्णालयाचे डॉ अनंत फेगडे व डॉ. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमीची तपासणी केली असता शरद पाटील यांना मृत घोषित केले तर उर्वरीत दोन्ही गंभीर जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यामध्ये शेख गणी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर अपघातातील मृताच्या नातेवाईकांनी वेळीच उपचार न मिळाल्याने पाटील यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत काही वेळ रुग्णालयात दांगडो केला होता. मात्र, त्यानंतर शांतता निर्माण होवून मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. तर या घटनेची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांना मिळताच त्यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देवून परिस्थिती जाणून घेतली व वैद्यकिय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.

Tags: #accidentVarangaon

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group