• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२६ 

शहरातील वाघनगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात मद्याच्या नशेत दोन जणांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत गावठी पिस्तुल काढून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ मे रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वाघनगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात प्रवीण महाले (वय ४६) आणि खगेश चौधरी (वय २३) हे दोघे मद्यधुंद अवस्थेत परिसरात भांडण व गोंधळ घालत होते. त्यांच्या आरडाओरड व आक्रमक वर्तनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढत गेल्यानंतर संशयितांनी जवळील गावठी पिस्तुल बाहेर काढत नागरिकांच्या दिशेने रोखले. एवढेच नव्हे तर फायरिंग करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोघांना पकडून चांगलाच चोप दिला.

दरम्यान, रविवारी रात्री कोल्हे हिल्स परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून एक जीवंत काडतूस आढळून आले. मात्र प्रत्यक्षात गोळीबार झाला की नाही, याबाबत अद्यापही पोलिसांकडून स्पष्टता आलेली नसून तपास सुरू आहे.

या घटनेमुळे वाघनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दबक्या आवाजात गोळीबार झाल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी संशयितांकडून गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !
क्राईम

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

May 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

फोटोग्राफरला बेदम मारहाण; कारची तोडफोड करून महागडे कॅमेरे लंपास, दोन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात !

May 19, 2026
आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !
जळगाव

आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !

May 18, 2026
मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !
जळगाव

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group